Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघांची राज्यस्तरीय बैठक पुणे येथे संपन्न

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांची राज्यस्तरीय बैठक पुणे येथे संपन्न

प्रतिनिधी, 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांची राज्यस्तरीय बैठक पुणे येथे संपन्न झाली. आगामी अधिवेशन, मेळावे, संघटनेची वाटचाल, सभासद नोंदणी मोहीम आदी महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.


 यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राज्य संघटक संजयजी भोकरे, प्रदेश अध्यक्ष गोंविदजी वाकडे, प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी, सांस्कृतिक विभाग प्रमुख संदिप भटेवरा, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल रहाणे, पश्चिम महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष सचिन चपळगावकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत, पापा शेख आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments