खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांनातून मातोश्री शेतपाणंद खडीकरण आणि मुरमीकरण रस्ता योजनेअंतर्गत ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर
नांदूर पठार / प्रतिनिधी,
खासदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथे मातोश्री शेतपाणंद खडीकरण आणि मुरमीकरण रस्ता योजनेअंतर्गत तीन प्रमुख रस्ता कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ शुक्रवार, दिनांक १९ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या विकासकामांसाठी एकूण ५४ लाख रुपयांचा (प्रत्येकी १८ लाख रुपये) निधी मंजूर झाला आहे.

या रस्ता कामांचे होणार भूमिपूजन:
१) श्री मुक्ताबाई मंदिर ते गारमाळ रस्ता तयार करणे (निधी: १८ लक्ष)
२) शिवाजीवाडी ते दर्या रस्ता तयार करणे (निधी: १८ लक्ष)
३) बाळू पानसरे घर ते पानसरदरा तलाव रस्ता तयार करणे (निधी: १८ लक्ष)

प्रमुख उपस्थिती:
या कार्यक्रमाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. श्री. दिपक आण्णा लंके यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी टाकळी ढोकेश्वर जि.प. गटाच्या सौ. सोनियाताई रविंद्रशेठ राजदेव, सि.घ. पतसंस्थेचे चेअरमन मा. मोहनदादा घनदाट, उद्योजक श्री. संदिप लक्ष्मण चौधरी आणि श्री. दिनेशशेठ घोलप यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या विकासकामांबद्दल नांदूर पठारचे सरपंच सौ. शामिनी संदिप चौधरी, उपसरपंच श्री. सुनिल हरीभाऊ राजदेव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि समस्त ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून नांदूर पठार मधील ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्रशेठ राजदेव यांनी केले आहे.