Category: पारनेर

दशक्रिया घाटावरील अतिक्रमणावरून संताप; मंजूर कामाच्या जागेवरच अवैध शेड उभारणीचा आरोप

पारनेर / ता. प्रतिनिधी, बुधवार दि. २४ जुन २०२६ पारनेर शहरातील दशक्रिया विधी घाट शेड बांधकाम व सुशोभीकरणासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते…

पारनेरचा चेहरामोहरा बदलणार : आ. काशिनाथ दाते

विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही पारनेर / ता. प्रतिनिधी पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या दीड वर्षांत सुमारे २० ते २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विविध विकासकामे मार्गी लावली…

शिक्षक-पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीवर भर; वडझिरे विद्यालयात उपक्रमांचा गौरव

पारनेर / भगवान गायकवाड, श्रीमती सुंदराबाई गहिनाजी लंके माध्यमिक व आनंदीबाई नारायण एरंडे उच्च माध्यमिक विद्यालय, वडझिरे येथे नुकताच शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने शालेय प्रगतीचा आढावा…

पारनेरमध्ये शेतकरी महिलांचा उत्साह; जागतिक योग दिनाचा जल्लोष

पारनेर / भगवान गायकवाड, जागतिक योग दिनाचे औचित्य साधत, पारनेर शहरातील वरखेड मळा परिसरातील कष्टकरी शेतकरी महिलांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. शेतीच्या कामात अहोरात्र राबणाऱ्या या महिलांनी केवळ घरात किंवा…

पारनेर-कुर्ला एसटी सेवा पूर्ववत; खा. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश

प्रवाशांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त… कोरोनानंतर बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू; ग्रामीण भागातील मुंबईकरांना मोठा दिलासा पारनेर : प्रतिनिधी, कोरोना काळापासून बंद असलेली पारनेर ते कुर्ला-नेहरूनगर ही महत्त्वाची एसटी बससेवा पुन्हा…

वडझिरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांकडून योगासनांची प्रात्यक्षिके

पारनेर / भगवान गायकवाड, रयत शिक्षण संस्थेच्या वडझिरे (ता. पारनेर) येथील श्रीमती सुंदराबाई गहिनाजी लंके व आनंदीबाई नारायण एरंडे उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी, २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत…

सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनी पारनेरमध्ये १ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

पारनेर शहरात लवकरच आणखी ५ कोटींची विकासकामे सुरू होणार… पाणीपुरवठा योजना, संविधान भवन, सौर ऊर्जा प्रकल्पासह शहराचा चेहरामोहरा बदलणार :- सुजित झावरे पाटील पारनेर / प्रतिनिधी, शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त…

माऊलीशेठ औटी यांच्या दातृत्वातून नागरिकांना २४ तास मोफत शुद्ध पाणी

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत असल्याने, या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माऊलीशेठ…

पारनेर तालुक्यात पाणी-चाऱ्याचा गंभीर प्रश्न; सुनिताताई सोबले यांचे प्रशासनाला निवेदन

पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनाही दिले निवेदन निवेदनातून वेधले पारनेर शहर व परिसरातील भीषण परिस्थितीकडे लक्ष पारनेर/प्रतिनिधी : पारनेर शहर व तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून,…

दत्तात्रय गायकवाडांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; खडकवाडी परिसरात पक्षाला नवे बळ

पारनेर : प्रतिनिधी, बीतालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी समाजात मोठा जनसंपर्क असलेले एकलव्य युवा फाउंडेशनचे राज्य सचिव तसेच खडकवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य दत्तात्रय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर…

You missed