पारनेर / भगवान गायकवाड, 

    लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विचारमंच हंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती हंगा (महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे उत्साहात साजरी करण्यात आली.हंगा गावच्या विद्यमान सरपंच सुलोचना राजेंद्र लोंढे,दिपक आण्णा लंके, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच राजेंद्रजी शिंदे, ग्रामसेवक भाऊसाहेब शेटेवाड, माजी सरपंच सविता राजेंद्र अल्हाट आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
       यावेळी दिपक आण्णा लंके, राजेंद्रजी शिंदे, मधुकर पठारे साहेब, संदीप रासकर प्रतिक अल्हाट, सविता अल्हाट, माहि सुर्यवंशी, पुष्पा कुर्हाडे, तनया कुर्हाडे, हारेश सुर्यवंशी, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात सुपा पोलीस स्टेशनचे संपत खैरे साहेब, झरेकर साहेब, आशा अल्हाट, मंगल अल्हाट, मृणाली सुर्यवंशी, वर्षा सुर्यवंशी, दिपाली सुर्यवंशी, राजेंद्र अल्हाट, साहेबराव अल्हाट, दत्ता नगरे, पोपट नगरे, किरण नवले, सनी सुर्यवंशी, विनोद सुर्यवंशी, लवकेश सुर्यवंशी, कुणाल अल्हाट, अजित अल्हाट, आशिष अल्हाट, अजय बर्डे, संग्राम बर्डे, स्वप्निल अल्हाट, संचित अल्हाट, आकाश सुर्यवंशी, प्रथमेश अल्हाट आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *