जंतर-मंतर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे एमआरपीविरोधी राष्ट्रीय सत्याग्रह आंदोलन संपन्न
नवी दिल्ली / भगवान गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने देशातील विद्यमान एमआरपी (Maximum Retail Price) व्यवस्थेतील त्रुटी दूर करून ग्राहकांना न्यायसंगत, पारदर्शक व वाजवी किंमत मिळावी या प्रमुख मागणीसाठी…
