सत्ता नसली तरी विकास थांबणार नाही; विकासाची स्पर्धा करा – खासदार नीलेश लंके यांचे प्रतिपादन
पारनेर : प्रतिनिधी सत्ता आपल्या हातात आहे किंवा नाही, यापेक्षा जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. सत्ता नसतानाही पिंपळगाव रोठा येथे अशोक घुले यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी…
