निघोज येथील शेतकरी-वारकऱ्यांचा रस्ता रोको शांततेत; रूपेश ढवण, महेंद्र पांढरकर अन्नत्याग आंदोलनावर ठाम
निघोज (प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपली माती आपली माणसं या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रूपेश ढवण आणि महेंद्र पांढरकर यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही कायम आहे. बुधवारी निघोज येथील मुख्य…
