आदिवासींची मूळ भाषा आणि संस्कृती संरक्षित करीत विकासवाट उजळावी – पद्मश्री डॉ. बंग
श्रीगोंदा / भगवान गायकवाड, हजारो वर्षे समाज व्यवस्थेच्या शोषणाचे आणि अज्ञानाचे बळी ठरलेल्या आदिवासींची शैक्षणिक, आरोग्य विषयक आणि आर्थिक प्रगती अत्यंतिक गरजेची आहे. शोषण आणि अज्ञानातून त्यांना मुक्त करीत असताना…
