कुकडीचे आवर्तन 12 ऐवजी ५ नोव्हेंबरपासून; रब्बी हंगामासाठी ३५ दिवस पाणी मिळणार
उपमुख्यमंत्री पवार व जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या बैठकीत निर्णय पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आमदार काशिनाथ दाते सर यांनी केलेल्या आग्रही पाठपुराव्याला यश आले…
भाळवणी, निघोज, देसवडेच्या आरोग्य सुविधांसाठी आ. दातेंची मंत्री ना. आबिटकरांना निधीची मागणी
नवीन इमारतींसाठी प्रशासकीय मान्यतेकरीता आ. दातेंचा शासनदरबारी पुढाकार पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनी आज, २७ ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालय…
आ. दातेंच्या वाढदिवसाचा जल्लोष टाळत मुक्या जीवांच्या सेवेला प्राधान्य
स्व. अजितदादांच्या निधनाचे दुःख व दुष्काळ लक्षात घेऊन सेवाभावी उपक्रम पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या वाढदिवसाचा जल्लोष न करता मुक्या जीवांच्या सेवेतून नेत्यावरील प्रेम…
मांडओहळ तलावातील मत्स्यव्यवसायाला चालना देणार : मंत्री नितेश राणे
आ. दातेंनी मांडला रोजगारनिर्मितीचा आराखडा पारनेर / ता. प्रतिनिधी, शनिवार दि. २४ आक्टो. २०२६ तालुक्यातील मच्छीमारांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि मांडओहळ तलावासह परिसरातील लहान-मोठ्या जलाशयांच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाला चालना…
शिर्डी येथे रंगणार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 33 वे राज्यस्तरीय अधिवेशन
राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव मागविले; ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत मुंबई | प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ३३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या…
बुगेवाडीत सुनिताताई सोबले यांच्या पुढाकारातून महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात
सोन्याची नथ, पैठणीसह विविध बक्षिसांची लयलूट; आमदार काशिनाथ दाते यांची उपस्थिती पारनेर : प्रतिनिधी पारनेर शहरातील बुगेवाडी येथे दुर्गामाता युवा मंचच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव २०२६ अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई…
मोहनराव रोकडे पाटील राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदानाची दखल; अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव अहिल्यानगर | प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे पाटील…
धनंजय निमसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती
आ. दातेंच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पारनेर / ता. प्रतिनिधी, गुरुवार दि. २२ आक्टो. २०२६ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत गोवर्धन उर्फ धनंजय…
पारनेर शहरातील १ कोटी ७५ लाखांच्या विकासकामांना सुरुवात; आमदार दाते सरांच्या शुभहस्ते भूमिपूजन
पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर शहरातील मूलभूत सुविधांना चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या एकूण १ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ…
सौ. परिघा विश्वास आरोटे यांना ‘आरंभ पर्व नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान!
सहकार, सामाजिक कार्य आणि पत्रकारितेत नेतृत्वाचा ठसा महापौर मंजुषाताई नागपुरे, तृप्तीताई देसाईंसह मान्यवरांची उपस्थिती; सौ. परिघा विश्वास आरोटे यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव पुणे : सहकार क्षेत्रातील नेतृत्व, संस्थात्मक व्यवस्थापन आणि…



















