महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शिव छत्रपती कुस्ती संकुलनाचा मल्ल चेतन रेपाळेचा सन्मान

शेवगाव येथे पार पडलेल्या देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पटकावले अजिंक्यपद पारनेर/ प्रतनिधी, पारनेर येथील शिव छत्रपती कुस्ती संकुलाचा मल्ल चेतन रेपाळे याने शेवगाव येथे पार पडलेल्या देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर आणि मैत्री कट्टा यांचे संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम

पारनेर/ प्रतिनिधी, हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेचा सण स्त्रियांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान राखतो. हा सण पतीवरील प्रेम आणि आदराचे प्रतीक मानला जातो. या पवित्र सणानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सांगवी सूर्या येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण

जवळे / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर व जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे दहा झाडे माजी सरपंच मोहन आढाव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य…

चोंभूत च्या कन्येला अमेरिकेतील जागतिक विमा परिषदेत सहभागी होण्याचा मान; मनीषा गोरडे एमडीआरटी -२०२५ पुरस्काराने सन्मानित

चोंभूत / स्वप्निल भालेराव, तालुक्यातील म्हस्केवाडी गावातील आणि शिरूर या ठिकाणी स्थित असलेल्या मनीषा प्रदीप गोरडे यांना आयुर्विमा महामंडळाचा दिला जाणारा २०२५ मधील एमडीआरटी हा बहुमान मिळाला आहे. अतिशय कमी…

लोकसहभागातून पानोली गावच्या स्मशानभूमीचे पत्राशेड व सुशोभीकरणाचे काम प्रगती पथावर

पारनेर दि.७ पारनेर प्रतिनिधी, जीवनाच्या रंगमंचावर सर्वात शेवटचा क्षण म्हणजे मृत्यू.. या शेवटच्या क्षणी अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेली सामुदायिक स्मशानभूमी! या स्मशानभूमीत मृतकाचे दहन व दशक्रिया पार पाडल्या जातात. परंतु पावसाच्या…

महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यासच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.आ. रुपेश म्हात्रे तर प्रदेश उपाध्यक्षपदी राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे

शिर्डी / प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यास या संस्थेच्या प्रांतिक अध्यक्षपदी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर प्रदेश उपाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यामुळे धर्म वाढला मंदिरांची बांधणी झाली -सरपंच भास्कर उचाळे

चोंभूत / स्वप्निल भालेराव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या १७६७ ते १७९५ पर्यंत मराठा संघराज्याचा भाग असलेल्या मालवा प्रदेशाच्या शासक होत्या . त्या काळात भारतीय राजकारणाचे नेतृत्व करणाऱ्या काही मोजक्या महिलांपैकी…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पारनेर नगरपंचायत व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिननिमित्त पारनेर मध्ये वृक्षारोपण

पारनेर/प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पारनेर नगरपंचायत व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वसुंधरा जतन आणि संवर्धन करण्यासाठी सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली.…

मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस २० कोटींची प्रशासकीय मान्यतेचा निर्णय!; आ. काशिनाथ दातेंच्या पाठपुराव्याला यश

पारनेर : प्रतिनिधी, पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण तसेच वितरिका दुरुस्ती कामास मंजुरी मिळाली असून वीस कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे, त्यामुळे मांडओहळ धरण लाभ…

नांदूर पठार येथे रेशनिंग कार्ड व आधार अपडेट कॅम्प यशस्वी; माजी उपसरपंच रवींद्र राजदेव यांचा उपक्रम

पारनेर/प्रतिनिधी : नांदूर पठार (ता. पारनेर) येथे माजी उपसरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून आणि निलेश लंके प्रतिष्ठान व ग्रामपंचायत नांदूर पठार यांच्या संयुक्त विद्यमाने रेशनिंग कार्ड दुरुस्ती, नवीन रेशनिंग कार्ड,…