श्रीकृष्ण हंगा-मुंगशी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाळकृष्ण साठे, तर व्हाईस चेअरमनपदी संतोष सूर्यवंशी यांची निवड

खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली निवड; दीपक अण्णा लंके यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान पारनेर | प्रतिनिधी श्रीकृष्ण हंगा-मुंगशी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाळकृष्ण दादाभाऊ साठे, तर व्हाईस चेअरमनपदी…

सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेरमध्ये ‘जलतारा’ प्रकल्पाचा उत्साहात शुभारंभ!

विश्वनाथ कोरडे यांच्या संकल्पनेतून जलसंवर्धनाचा अभिनव उपक्रम भूजल पातळी वाढवून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार पारनेर | प्रतिनिधी पावसाच्या पाण्याचे प्रभावी संवर्धन करून भूजल पातळीत वाढ करणे,…

प्रस्थापितांना आव्हान देणारे लंके हे राज्याच्या राजकारणातील नवे नेतृत्व – प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांचे गौरवोद्गार

उद्याचा अहिल्यानगरचा हिरो नीलेश लंकेच! नगरचे राजकीय समीकरण लंके यांच्याभोवती फिरले पाहिजे अहिल्यानगर : प्रतिनिधी, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व प्रस्थापित नेते एका बाजूला असताना त्यांना आव्हान देत खासदार…

जनतेच्या विश्वासाची विकासकामांतून परतफेड करणार – आमदार दाते

पळशी विकासकामांसाठी ३२५ लाख रुपयांचा निधी पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून पळशी गावासाठी मंजूर झालेल्या एकूण ३२५ लाख रुपयांच्या दोन…

सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेरमध्ये ‘जलतारा’ प्रकल्पाचा शुभारंभ

विश्वनाथदादा कोरडे यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाचा उपक्रम; २४ नोव्हेंबरला गणपती फाटा येथे आयोजन पारनेर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर…

एसटी बसथांब्यांसाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर; आ. दातेंच्या पाठपुराव्याला यश

पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आमदार काशिनाथ दाते सर यांच्या पाठपुराव्याला आणखी एक महत्त्वपूर्ण…

कलावंतांच्या प्रश्नांसाठी खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार – रविंद्र राजदेव

कलावंतांना शासन दरबारी न्याय मिळावा, मासिक मानधन व अनुदानाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी एकत्रित लढा उभारण्याची गरज टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी, महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. मात्र, बदलत्या…

नाबार्ड अर्थसहाय्यित पाणलोट विकास कार्यक्रमातून शेतकऱ्यांना शेती साहित्याचे वाटप

सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना साहित्य वितरण पारनेर | प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेती अधिक सक्षम व आधुनिक व्हावी तसेच पाणलोट क्षेत्रातील शेती विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने…

नेप्तीत ६९ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील ४३ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण स्वतः लक्ष घालून शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत २० ते २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विविध…

पुणेवाडीत ‘संकल्प चषक कबड्डी प्रिमियर लीग’चा थरार यशस्वी संपन्न; पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पारनेर / प्रतिनिधी, अहिल्यानगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पाणीदार माणूस विश्वनाथदादा कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यसम्राट सरपंच बाळासाहेब रेपाळे मित्र परिवार तथा संकल्प युवा मंच, पुणेवाडी यांच्या वतीने आयोजित ‘संकल्प चषक…

Exit mobile version