कांताबाई कदमांच्या वारसांना २५ लाखांची शासकीय मदत; आमदार काशिनाथ दाते सरांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

पारनेर / ता. प्रतिनिधी, देऊळगाव सिद्धी ता. नगर येथील श्रीमती कांताबाई जगन्नाथ कदम (वय ६७) यांचा रानडुकराच्या हल्ल्यात ३० जुन २०२६ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शासनाच्या वतीने…

निलेश लंके यांच्या संघर्षाला लिमिट नाही; जनतेच्या प्रेमातूनच त्यांना ऊर्जा मिळते; माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गौरवोद्गार

दुष्काळाच्या संकटात खासदार म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा लंके यांना सल्ला लंके यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री थोरात यांची हंगा येथे उपस्थिती पारनेर/प्रतिनिधी : नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या…

गोरेगावच्या प्रियांका नरसाळे यांना भौतिकशास्त्र विषयात पी.एच.डी

पारनेर : ता. पारनेर, पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील सौ. प्रियांका युवराज सुंबे / नरसाळे यांनी भौतिकशास्त्र (Physics) विषयात पी.एच.डी. पदवी संपादन करून आपल्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रियंका…

तीन-साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या बीएसएनएल ऑफिस ते विधाते वस्ती रस्त्याच्या कामाला गती; सुनिताताई सोबले यांच्या पाठपुराव्याला यश!

डांबरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण; साईडपट्ट्या आणि अंतिम डांबरी थराचे काम बाकी – वस्तीवरील वीजप्रश्न सोडविण्यासाठीही पाठपुरावा करणार पारनेर/प्रतिनिधी : गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या बीएसएनएल ऑफिस ते विधाते वस्ती…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी वसंत चेडे; आ. दातेंच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष सावंतांची घोषणा

पारनेर / ता. प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पारनेर तालुका अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विद्यमान तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने…

पारनेरच्या रस्ते विकासाला केंद्राची मंजुरी, १० कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा; आमदार दाते सरांच्या पाठपुराव्याला मोठे यश

पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार काशिनाथ दाते सर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून,…

सणाचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेचे भान ठेवा – सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे

पारनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्याकडून नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! सणाचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेचे भान ठेवा; सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचेही आवाहन पारनेर / प्रतिनिधी,…

दुष्काळाच्या संकटात एकमेकांना आधार देत दिवाळी साजरी करा; खासदार निलेश लंके यांचे पारनेरकरांना आवाहन

पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण साजरा करताना समाजातील गरजू, गरीब आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांना…

सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतून दोन गोशाळांमध्ये गोसेवेचा सामाजिक उपक्रम

वसुबारस निमित्त देवकृपा फाउंडेशनच्या वतीने ६५० हून अधिक गोवंशासाठी चारा वाटप पारनेर | प्रतिनिधी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस या सणाचे औचित्य साधून शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद अहिल्यानगरचे माजी उपाध्यक्ष…

जिल्हा बॅंकेचा फक्त उत्तरेसाठी वापर करतात – नीलेश लंके, प्रताप ढाकणे, शिवाजीराव काकडे यांचा आरोप

अहिल्यानगर I प्रतिनिधी, जिल्हा सहकारी बॅंकेवर विशिष्ठ भागातील मोजक्या लोकांचा ताबा आहे. बॅंक शेतकऱ्यांची आहे असे सांगतात आणि बॅंकेच्या पैशाचा ठरावीक १२ कारखानदार वापर करतात. या कारखानदारांनी सर्व नियम मोडून…