उद्योजक सचिन नरवडे, इंजि. प्रवीण फलके यांचा स्तुत्य पुढाकार; युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप

मॅक्स उद्योग समूहाचा ६०० गरजू कुटुंबांना मदतीचा हात पारनेर / ता. प्रतिनिधी, ढवळपुरी ता. पारनेर दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि आपुलकीचा सण! मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी आणि शेतमजूर…

आदित्य ठाकरे बुधवारी पारनेरच्या दुष्काळी दौऱ्यावर; शेतकऱ्यांशी साधणार संवाद!

शेतकरी मदत केंद्रासह शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन; दुष्काळग्रस्त शेतीची करणार पाहणी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांची माहिती पारनेर | प्रतिनिधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे…

टाकळी ढोकेश्वर येथील घरफोडीचा गुन्हा उघड, कारने येऊन घरफोडी करणारी जालना जिल्हयातील टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

17,40,000/- मुद्देमाल जप्त टाकळी ढोकेश्वर I श्रीनिवास शिंदे, दिनांक 25/10/2026 रोजी दुपारी 01.10 वा.सुमारास यातील फिर्यादी श्रीमती मंगल संतोष गोरडे, रा.खिलारी वस्ती, टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर यांचे घराचे अनोळखी तीन आरोपीतांनी…

सेवा संकल्प अभियानातून देसवडे जिल्हा परिषद शाळेने टाकली कात; ग्रामस्थांच्या एकजुटीतून शाळेचा कायापालट!

पारनेर | प्रतिनिधी, शासनाच्या सेवा संकल्प अभियानातून ग्रामीण भागातील शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा उपक्रम यशस्वी होत असून, पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देसवडेने या अभियानाच्या माध्यमातून अक्षरशः…

नाबार्ड-३२ अंतर्गत १० कोटींच्या रस्त्यांची पुलांसह सुधारणा होणार; आ. दातेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

पारनेर / ता. प्रतिनिधी, शनिवार दि. ३१ आक्टो. २०२६ पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नांना मोठे यश आले आहे.…

लोणीमावळा-वडझिरे परिसरातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करा; पालकमंत्र्यांचे महावितरण व प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोनवरून कडक निर्देश

पारनेर | प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील लोणीमावळा व वडझिरे परिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित महावितरण व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिले आहेत. नागरिक आणि शेतकऱ्यांची गैरसोय…

दुष्काळग्रस्त शेतकरी व आर्थिक संकटातील महिलांची सक्तीची कर्जवसुली थांबवा! रविंद्र राजदेव यांची तहसीलदारांकडे मागणी

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पारनेर | प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांची बँका, पतसंस्था, बचत गट, मायक्रो फायनान्स कंपन्या व इतर वित्तीय संस्थांकडून सुरू असलेली…

फिर्यादीच निघाला आरोपी! पिकअप वाहन अडवून लुटमार करणारे तिघे १२ तासांत जेरबंद

पारनेर पोलिसांचा १२ तासांच्या आत प्रकरणाचा उलगडा; १३ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त पारनेर I प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील मांडवे परिसरात पिकअप वाहन अडवून कोयत्याचा धाक दाखवत ३ लाख ४१ हजार…

लाडकी बहीण, पीएम किसानसह अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी नियमांची खात्री करूनच अर्ज करावा – आ. दाते

आमदार काशिनाथ दाते सरांचे नागरिकांना आवाहन पारनेर / ता. प्रतिनिधी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी नागरिकांनी संबंधित योजनेचे नियम तपासून घ्यावेत. इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेत…

वडगाव सावताळ बससेवेच्या शनिवारच्या वेळेत बदलासह डोंगरवाडी व वारनवाडी येथे मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी

रविंद्रशेठ राजदेव यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापकांना निवेदन; प्रवाशांच्या सोयीसाठी ग्रामस्थांचा पुढाकार टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील वडगाव सावताळ–खामकर झाप–पारनेर ही एसटी बससेवा आज सुरू करण्यात आली.…