पारनेर पोलिसांची कारवाई; विहिरीवरील मोटारीच्या केबल चोरणारा आरोपी अटकेत
८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; तीन गुन्ह्यांची उकल झाल्याचा दावा पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारींच्या केबल चोरी करणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय…
खासदार लंके यांच्या शिष्टाईनंतर वडगाव सावताळच्या बसचा मुहूर्त ठरला! राजदेवांच्या आंदोलनाला यश
१९ ऑक्टोबरपासून खामकर झापमार्गे एसटी धावणार पारनेर आगार व्यवस्थापकांचे लेखी आश्वासन, राजदेवांचे आंदोलन मागे पारनेर : प्रतिनिधी, खामकर झापमार्गे वडगाव सावताळ येथे एसटी बस सुरू करण्याची मागणी पूर्ण होऊनही प्रत्यक्ष…
राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वेमार्गाचे भूसंपादन रद्द करा; खासदार नीलेश लंके यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन
सुपीक बागायती जमिनींच्या अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती; अहिल्यानगर : प्रतिनिधी, राहुरी–शनि शिंगणापूर नवीन रेल्वेमार्गासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा पुनर्विचार करून ती रद्द करावी, अशी मागणी खासदार नीलेश…
राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वेमार्गाचे भूसंपादन रद्द करा; खासदार नीलेश लंके यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन
सुपीक बागायती जमिनींच्या अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती; अहिल्यानगर : प्रतिनिधी, राहुरी–शनि शिंगणापूर नवीन रेल्वेमार्गासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा पुनर्विचार करून ती रद्द करावी, अशी मागणी खासदार नीलेश…
पशुसंवर्धन रिक्त पदांच्या नियुक्ती कराव्यात : आ. काशिनाथ दाते सर; मंत्री ना. पंकजाताई मुंडेंना निवेदन!
पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनी राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची…
अहिल्यानगरच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार नीलेश लंके आक्रमक; प्रकल्पांच्या कालमर्यादेची मागणी
पुणे-अहिल्यानगर लोकल, नवीन रेल्वे मार्ग, बंद पॅसेंजर सेवा आणि प्रवासी सुविधांचे प्रश्न रेल्वे स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित अहिल्यानगर : प्रतिनिधी, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे विकासाला गती मिळावी, प्रवाशांच्या सुरक्षिततेसह मूलभूत सुविधांचा…
पारनेर मध्ये काँग्रेस पक्षाला घरघर…! काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
तालुकाध्यक्ष पद निष्ठावंतांना डावलून आया रामांना संधी दिल्यामुळे संभाजी रोहोकले सर यांची नाराजी पारनेर / प्रतिनिधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पारनेर तालुका तालुकाध्यक्ष निवडीवरून पक्षाअंतर्गत मतभेदामुळे काँग्रेस पक्षाला घरघर लागणार…
वडगाव सावताळ–खामकर झाप–टाकळी ढोकेश्वर–पारनेर एसटी बससेवा उद्यापासून सुरू होणार!
खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली, रविंद्र राजदेव यांच्या प्रयत्नांना यश; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ, खामकर झाप, टाकळी ढोकेश्वर आणि पारनेर या…
पारनेरच्या विकासाची उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल: सुजित झावरे पाटील
पारनेर I प्रतिनिधी, पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून पारनेरचा विकास आराखडा (DPR) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून घेतल्यानंतर तातडीने ६ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. केवळ…
डिजिटल युगातील पिढीला घडले ‘शिवतीर्थ रायगड’चे दर्शन; अळकुटी साईनाथ हायस्कूलच्या एस.एस.सी. १९९८ माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम
पारनेर : ता. प्रतिनिधी, आजची नवी पिढी मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि डिजिटल जगतात हरवून जात असताना, त्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी अळकुटी येथील साईनाथ हायस्कूलच्या १९९८ एस एस…



















