पारनेर / प्रतिनिधी, 

तालुक्यातील वासुंदे येथील जुन्या पिढीतील 
जनाबाई भागुजी झावरे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले असुन निधना समयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. वासुंदे गावातील सर्वांत मोठे घर म्हणून परिचित असलेल्या जवळपास १५० माणसांचे एकत्रित कुटुंब पद्धतीत आजतागायत एकत्र ठेवण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या पाठीमागे पती १ मुलगा २मुली सुना ५ जावा नातवंडे असा मोठा परिवार आहे.वासुंदे सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष भागुजी दादा झावरे यांच्या पत्नी तर उपाध्यक्ष व माजी मुख्याध्यापक रामचंद्र झावरे यांच्या त्या वहिनी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version