Elementary परीक्षेमध्ये पिंपरी जलसेन शाळेचे तालुक्यात सर्वोच्च कामगिरी करत उल्लेखनीय यश

पारनेर/ प्रतिनिधी,
यंदाच्या वर्षात झालेल्या elementary परीक्षेमध्ये जिल्हा परिषद पिंपरी जलसेन शाळेच्या 11 विद्यार्थ्यांनी A श्रेणी मिळवून 98.64% एकंदरीत निकालसहित शाळेची आतापर्यंतची उत्तम व तालुक्यात सर्वोच्च कामगिरी केली. यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार दत्ता गाडगेसर यांचे सुपुत्र स्वामी दत्तात्रय गाडगे हा आ श्रेणी मिळून प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला आहें. बालपणापासूनसच स्वामीला चित्रकलेचे बाळकडू घरातून मिळाले होते. वडील दत्ता गाडगे हेसुद्धा एक उत्तम कला शिक्षक आहेत.त्यातच शाळेमधून कला शिक्षक श्रीमती तळेकर मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले आहें.

🥇 A श्रेणी प्राप्त विद्यार्थी.. 
1) स्वामी दत्तात्रय गाडगे
२)स्वराली गणेश शेळके 
३)स्वरा प्रवीण शेळके 
४)सायली गंगाधर वरखडे 
५)आरती विलास झंझाड 
६)नूतन संदीप भालेकर 
७)चैतन्य रेवन्नाथ पानमंद 
८)आर्या सुरेश वाव्हळ 
९)आयुष मच्छिंद्र बेलोटे 
१०)आरजू रमीज शेख
११)अंतरा विकास वाढवणे 

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग पवार सर व शाळा व्यवस्थापन समिती, पिंपरी जलसेन ह्यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन…..सदर विद्यार्थ्यांस कला शिक्षक श्रीमती तळेकर मॅडम व इतर सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले… त्या सर्वांचे अभिनंदन 
🔴🖌️🔴🖌️🔴🖌️🔴🖌️🔴

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version