पारनेर / भगवान गायकवाड, 
   पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या अशा लोणी हवेली विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हा. चेअरमनपदी दिपक नाईक यांची निवड झाल्याबद्दल पारनेर तालुका खासदार निलेश लंके प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी दिपक लंके, चंद्रकांत ठुबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, पाणी पुरवठा सभापती योगेश मते, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार भगवानराव गायकवाड, नगरसेवक भूषण शेलार, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, खादी ग्रामोद्योगचे संचालक अमित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर शहराध्यक्ष बंडू गायकवाड, संदीप चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version