सिद्धार्थ भोकरे यांना जिवे मारण्याची धमकी; आरोपींवर कठोर कारवाई करावी – जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व डिजिटल मीडिया अहिल्यानगर यांच्यातर्फे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन. पारनेर/ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष आणि दैनिक जनप्रवासचे संपादक सिद्धार्थ भोकरे…
सचिन जगताप यांचा सत्कार; आयुर्वेद कॉलेजच्या अध्यक्षपदी निवड
पारनेर/प्रतिनिधी : माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आयुर्वेदिक कॉलेजच्या अध्यक्षपदावर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सचिन जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड प्रक्रिया नुकतीच पार…
न्यूज 18 लोकमत प्रतिनिधीच्या वाहनावर हल्ला, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा निषेध!
जुन्नर: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह घटना समोर आली आहे. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. हा हल्ला बांधकाम कामगार…
डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा तीव्र निषेध!
मुंबई, २ जून २०२५: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष आणि दैनिक जनप्रवासचे संपादक सिद्धार्थ भोकरे यांना अज्ञात इसमाने निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार १५…
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पारनेर येथील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात वृक्षारोपण
पारनेर, दि. ३१ (प्रतिनिधी): पारनेर तालुका लघु पशु वैद्यकीय चिकित्सालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पारनेर येथील लघु पशु वैद्यकीय…
कासारे येथे आयओटी-आधारित स्मार्ट इरिगेशन प्रणाली प्रकल्पांतर्गत कृषी साहित्य वाटप
पारनेर / प्रतिनिधी, भारतीय अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या अनुदानित आयओटी-सक्षम सेन्सर-आधारित अद्यावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपाययोजना योजनेअंतर्गत कृषी साहित्य आणि खतांचे वाटप कार्यक्रम महात्मा फुले…
व्हॉट्सॲप वर आलेली एपीके फाइल डाउनलोड करताना सावध रहा, सायबर क्राइमपासून स्वतःचे संरक्षण करा – दत्तात्रय चव्हाण
पोलीस रक्षक समिती पारनेर विभाग अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण यांचे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनीधी सध्याच्या डिजिटल युगात सायबर क्राइमच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या…
पतसंस्था चालवताना पारदर्शकता ठेवणे गरजेचे – आमदार काशीनाथ दाते सर
वासुंदे येथे जोगेश्वरी पतसंस्थेचा नवीन इमारत स्थलांतर सोहळा संपन्न वासुंदे/प्रतिनिधी : तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षाचा अनुभव पाहता पतसंस्थांच्या शाखा वाढविण्याचा व नवीन संस्था काढण्याचा कोणी मनात विचार देखील आणणार नाही…
पारनेर तालुक्यात विखे कुटुंबाच्या माध्यमातून विकासाला चालना; भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे
वडगाव सावताळ येथे 270 कुटुंबांना गॅस अनुदान वाटप वडगाव सावताळ/प्रतिनिधी : विखे कुटुंबाच्या माध्यमातून पारनेर तालुक्याचा सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून, सर्वसामान्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे, असे मत…
अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अण्णा हजारे यांच्याशी भेट
पारनेर, अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक (IPS) सोमनाथ घार्गे यांनी रविवारी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. नुकतीच जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी…

