महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा सामाजिक बांधिलकीचा एक वेगळा आदर्श; पत्रकार संतोष कोरडे यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी डॉ. विश्वासराव आरोटे यांच्याकडून गॅस कनेक्शन भेट

पारनेर/ प्रतिनिधी, सामाजिक बांधिलकी जोपासत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य व पत्रकार संतोष कोरडे यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी एक अनोखी भेट देण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य…

सावरगाव येथील महिलांसाठी एकविरा देवी दर्शन यात्रा उत्सव; राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गायखे यांचा सामाजिक उपक्रम

राणीताई लंके यांच्या हस्ते नारळ वाढवून बसेस रवाना पारनेर/प्रतिनिधी : नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या विचार प्रेरणेतून आणि शिवाजी बेलकर मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून सावरगाव येथील सर्व वाड्या आणि…

पारनेर तालुक्यात पायोनियर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन

पारनेर/प्रतिनिधी, पारनेर तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पायोनियर कंपनीच्या वतीने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील वासुंदे, खडकवाडी, पिंपळगाव रोठा, नांदूर पठार, पाडळी, किन्ही, रायतळे, दैठणे गुंजाळ, सारोळा…

संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे निर्देश

अहिल्यानगर, दि. २० : मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व विभागाचे अधिकारी समन्वयाने कार्य करत,…

पारनेर बस स्थानकाच्या ताफ्यात ५ नविन बसेसचा समावेश; आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते झाले लोकार्पण

पारनेर, दि. १८ मे २०२५: पारनेर बस स्थानकाच्या ताफ्यात आज नवीन ५ बसेसचा समावेश झाला असून, या बसेसचे लोकार्पण आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि विधिवत पूजा करून…

“एस. एस. सी” बोर्डाच्या फेर मूल्यांकनामुळे कु.तनुश्री चौरे 98.20 टक्के गुण मिळवून पारनेर तालुक्यात प्रथम”

टाकळी ढोकेश्वर | विनोद गायकवाड, पारनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री ढोकेश्वर विद्यालयातील कु.तनुश्री दत्तात्रय चौरे हिचे शास्त्रीय कलेचे A श्रेणी प्राप्त 15 गुण एस.एस.सी बोर्डाकडून ऑनलाईन…

पारनेर आगाराला मिळणार ५ नवीन लालपरी ; आमदार दाते यांच्या प्रयत्नांना यश

पारनेर : ता. प्रतिनिधी शनिवार दि. १७ मे २०२५ पारनेर आगारातील बसची कमतरता लक्षात घेवून आमदार काशिनाथ दाते यांनी पारनेर आगारासाठी पारनेर तालुक्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांची राज्यस्तरीय बैठक पुणे येथे संपन्न

प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांची राज्यस्तरीय बैठक पुणे येथे संपन्न झाली. आगामी अधिवेशन, मेळावे, संघटनेची वाटचाल, सभासद नोंदणी मोहीम आदी महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक…

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रभावीपणे राबविणार – विश्वनाथ कोरडे : गावोगाव कॅम्प द्वारे नागरीकांचे अर्ज भरणार

टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधि ता.१५ अंजना सोशल फाऊंडेशन च्या माध्यमातून “प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना” अंतर्गत नवीन लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी निघोज-अळकुटी आणि जवळा-कान्हूर पठार गटातील गावांमध्ये विशेष कॅम्प आयोजित केले जाणार…

माळकुप येथे १०वी व १२वी बोर्ड परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

माळकुप/प्रतिनिधि, पारनेर तालुक्यातील माळकुप येथे १०वी व १२वी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षेत नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा माळकुप गावचे विद्यमान सरपंच संजय काळे…

Exit mobile version