संगमनेर येथे ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तताजिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाची धडक कारवाई
शिर्डी, दि. १५ – संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कवटे मलकापूर व कर्जुले पठार येथील दगडखानीवर काम करणाऱ्या ३८ वेठबिगार कामगार व ३१ बालकामगारांची मुक्तता करण्यात आली. मुक्तता करण्यात आलेल्या…
जिल्ह्याच्या काही भागात १५, १६ ते १८ मे रोजी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अहिल्यानगर, दि. १५- जिल्ह्याच्या काही भागात १५ मे रोजी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व गारपीट होण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच १६ ते १८ मे २०२५…
जिल्ह्यात ऊसतोड व घरकामगारांची नोंदणी विशेष शिबिरांद्वारे मोहीमस्तरावर करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
अहिल्यानगर, दि. १५ – ऊसतोड व घरकामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा व त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करून मोहीमस्तरावर नोंदणी करण्यात यावी, असे…
तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी नवी वाट; तृतीयपंथी चालविणारे राज्यातील पहिलं शेळीपालन केंद्र चितळी येथे साकार !
शिर्डी, दि. १५ – समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहाता तालुक्यातील चितळी येथे तृतीयपंथीयांच्यावतीने चालविण्यात येणारा राज्यातील पहिला…
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर, दि. ११ – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीच्या विनियोगातून सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल अशा पद्धतीने नावीन्यपूर्ण योजना राबविण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…
बेपत्ता दीपक उंडेचा तपास सीआयडीकडे ; सदर तपास सीआयडीकडे वर्ग करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
पारनेर/प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील दिपक सुदाम उंडे हा अडीच वर्षापासून बेपत्ता आहे. अद्याप त्या तरुणाचा तपास लागलेला नाही. त्यामुळे आता पारनेर पोलिसांनंतर स्थानिक गन्हें शाखेकडून हा तपास सीआयडीकडे…
ज्ञान, विज्ञान व कौशल्य विकासातून ग्रामीण प्रगती शक्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन लोणीत संपन्न शिर्डी, दि.९ – ग्रामीण विकासाचा निर्देशांक १२ टक्क्यांवरून २६ टक्क्यांवर नेण्यासाठी शिक्षणासोबत विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर देणे अत्यावश्यक आहे.…
पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध – रमीज भैय्या राजे
पारनेर / प्रतिनिधी, ऑपरेशन सिंदूर करून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदल घेतला. भारतीय सैन्याचं एअर स्ट्राइक ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे 9 ठिकाने उध्वस्त. भारतीय सैन्याने पहलगाम…
आश्रमशाळा ढवळपुरीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश
भाळवणी/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवित उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. यापरीक्षेत पंधरा विद्यार्थी पात्र झाले…
पारनेर येथे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची ९३ वी जयंती साजरी
पारनेर/प्रतिनिधी : पारनेर येथील भाजपा कार्यालयात पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची ९३ वी जयंती आणि सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची ४५ वी पुण्यतिथी निमित्ताने विशेष…

