पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच वेळ होती – भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे
“ऑपरेशन सिंदूर” भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला, पाकिस्तानला दिला कठोर संदेश – विश्वनाथ कोरडे पारनेर/ प्रतिनिधी, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबवत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला…
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव सादर करावेत – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर दि. ७ – नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनिशिंगणापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक निधीसह प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या नूतन वसतीगृहाचे उद्घाटन
अहिल्यानगर दि.६- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटलच्या ‘सिंधू’ वसतीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे कोनशीला अनावरण करून करण्यात आले. या नूतन वसतिगृहात ६००…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर आधारित बोधचिन्हाचे अनावरण
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित विशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. मंत्री परिषदेच्या बैठकीच्या पूर्वी या विशेष बोधचिन्हाचे अनावरण करण्यात…
माजी आमदार दिवंगत अरुण जगताप यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली; आमदार संग्राम जगताप व कुटुंबियांचे केले सांत्वन
अहिल्यानगर दि ६ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन जगताप कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी श्री. फडणवीस यांनी स्व.अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन
अहिल्यानगर, दि.६ : – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे मंत्री परिषद बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन पोलीस वसाहतीचे भूमिपूजन
अहिल्यानगर, दि.६ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे १०२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या आणि पोलीसांसाठी ३२० नवीन निवासस्थाने असलेल्या वसाहतीचे, तसेच राखीव पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
अहिल्यानगर, दि.६- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय विश्रामगृह सर्व सोयीसुविधांसह सज्ज ठेवावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाला विधान परिषदेचे…
वडगाव दर्या येथे माकडांसाठी पाण्याची व फळांची व्यवस्था
पारनेर तालुका पत्रकार संघ व आराध्या बेकर्सचे संचालक नवनाथ गाडगे यांचा सामाजिक उपक्रम पारनेर / प्रतिनिधी पारनेर तालुका पत्रकार संघ व आराध्या बेकर्सचे संचालक नवनाथ गाडगे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री…

