सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; पोखरीतील आदिवासी बांधवांना वनहक्काच्या जमिनींचे सातबारा उतारे प्रदान

पारनेर : पारनेर तालुक्यातील पोखरी परिसरातील आदिवासी बांधवांना वनहक्क कायद्यांतर्गत वनजमिनींचे हक्क मिळवून देण्यासाठी सुजित झावरे पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. शासन स्तरावर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया…

धोत्रे बु. येथे अधिकृत एस.टी. बस थांब्याला मंजुरी; नियमित बस थांबण्याचा मार्ग मोकळा

आमदार काशिनाथ दाते यांच्या पाठपुराव्याला यश पारनेर | प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील धोत्रे बु. येथे अधिकृत एस.टी. बस थांबा मंजूर करून नियमित एस.टी. बस थांबविण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाकडून सकारात्मक…

कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त शिक्षणविचारांचा जागर; टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्र राजदेव यांच्याकडून अभिवादन

प्र. ग. खिलारी पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या लेझीम सादरीकरणाने वेधले लक्ष टाकळी ढोकेश्वर I प्रतिनिधी, रयतेच्या शिक्षणासाठी आयुष्यभर कार्य करणारे थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्र. ग.…

खा. लंके यांच्या नेतृत्वात पारनेर बाजार समितीची आर्थिक भरारी; तोट्यातून चार कोटींच्या नफ्यात

शेतकरीहिताला प्राधान्य देण्याचे खा. लंके यांचे आवाहन पारनेर : प्रतिनिधी, पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खासदार नीलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सभापती गंगाराम…

रविवारी पारनेर शहरात १ कोटी २० लाखांच्या कामांचे भूमिपूजन; आ. काशिनाथ दातेंच्या हस्ते शुभारंभ

पारनेर / ता. प्रतिनिधी, पारनेर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या विविध रस्ते विकासकामांना आता सुरुवात होणार आहे. नगरपंचायत क्षेत्रातील नागरी सेवा व सुविधा कामे २०२५-२६ तसेच विशेष रस्ता…

आ. काशिनाथ दातेंच्या अध्यक्षतेत संजय गांधी निराधार बैठक

पारनेर / ता. प्रतिनिधी, तहसील कार्यालय, पारनेर येथे गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी पारनेर तालुका संजय गांधी निराधार समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा आमदार काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

पारनेर तालुक्यात ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा

विश्वनाथ दादा कोरडे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी दीपोत्सव; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पारनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात…

लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणात ४४ लाखांची नुकसानभरपाई

तडजोडीने प्रकरण निकाली मयत मानसी शर्मा यांच्या वारसांना धनादेश प्रदान, अहिल्यानगर : प्रतिनिधी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर व जिल्हा न्यायालय, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात मोटार…

“बैलपोळा साजरा तर झाला,पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पावसाची आस

दुष्काळाच्या सावटाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता टाकळी ढोकेश्वर I प्रतिनिधी, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला श्रावणी बैलपोळा टाकळी ढोकेश्वर गटातसह नांदूर पठार येथे उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र पावसाने अचानक दडी मारल्याने…

पारनेरकर रहिवासी संघाची ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची दहीहंडी दिमाखात; कामोठ्यात भक्ती-शक्तीचा विराट जल्लोष

पारनेर / प्रतिनिधी : “गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…” या जयघोषाने कामोठे परिसर दुमदुमला आणि मुंबईच्या भूमीत पारनेरकरांच्या एकजुटीचा बुलंद आवाज घुमला. पारनेरकर रहिवासी संघ (मुंबई स्थित) यांच्या वतीने…

Exit mobile version