निलेश लंके प्रतिष्ठानची दहीहंडी मुंबईत उत्साहात संपन्न
कामोठे नगरीत तब्बल १२५ गोविंदा पथकांचा सहभाग; १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस मुंबई | प्रतिनिधी, मुंबईतील कामोठे नगरी येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य दहीहंडी…
मी काम करणारा माणूस आहे, काम करतच राहणार :- सुजित झावरे पाटील यांची ग्वाही
धोत्रे येथे १५ लाखांच्या सभामंडपाचे लोकार्पण; दशक्रिया विधी घाटाच्या विकासासाठीही १५ लाखांचा निधी देण्याचे आश्वासन पारनेर / प्रतिनिधी, “मी काम करणारा माणूस आहे. पद असो अथवा नसो, विकासकामे करण्यासाठी सातत्याने…
देवस्थान ही आपल्या श्रद्धेची केंद्रे : आ. काशिनाथ दाते सर
खातगाव टाकळी येथे सभामंडप लोकार्पण पारनेर / ता. प्रतिनिधी, धार्मिक श्रद्धा आणि विकासकामांचा सुंदर संगम घडवत तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत खातगाव टाकळी येथील गोरक्षनाथ मंदिराच्या २५ लक्ष रुपये निधीतून सभामंडपाचे…
वासुंदे सेवा सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला संधी; चेअरमनपदी सौ.निर्मला बर्वे, तर व्हाईस चेअरमनपदी बाबाजी ठुबे यांची बिनविरोध निवड
वासुंदे (प्रतिनिधी): वासुंदे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. निर्मला पोपट बर्वे तर व्हाईस चेअरमनपदी श्री. बाबाजी ठकाजी ठुबे यांची नावे सुजित झावरे पाटील यांनी कळविल्या नंतर बिनविरोध निवड…
दुष्काळ जाहीर करून करपलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा; खासदार नीलेश लंके यांची मागणी
अहिल्यानगर : प्रतिनिधी, पावसाने दडी मारल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुष्काळ जाहीर करावा. तसेच पावसाअभावी करपून व जळून गेलेल्या…
लेखी आश्वासनानंतर खासदार नीलेश लंके यांचे उपोषण मागे
शिक्षक पदभरती, अशैक्षणिक कामांचा भार व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत प्रशासनाची कार्यवाही शासनाकडे प्रस्ताव सादर अहिल्यानगर : प्रतिनिधी, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणे, शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा…
अमित साहेब ठाकरे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी सुपा पोलीस स्टेशनला मनसेचे निवेदन
सुपा/पारनेर (प्रतिनिधी), पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सडलेले अन्न दिले जात असल्याच्या तक्रारीवरून पाहणीसाठी गेलेल्या मनसे नेते मा. अमित साहेब ठाकरे यांच्यावर किरकोळ कारणावरून चतुःशृंगी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा…
डिंबे–माणिकडोह बोगद्याला राज्य सरकारची मंजुरी ; पारनेरच्या २२ हून अधिक गावांसह अहिल्यानगर दक्षिणच्या शेतीला मिळणार नवा जलआधार – आ. काशिनाथ दातेंची माहिती
पारनेर | ता. प्रतिनिधी, दुष्काळी पारनेरच्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाला निर्णायक दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, डिंबे–माणिकडोह धरणांना जोडणाऱ्या सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याला मंजुरी मिळाली आहे. कुकडी…
हजार स्वयंसेवकांनी घेतला राजगड दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभाग
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या किल्ले राजगडावर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून रविवारी दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ‘आपला मावळा’ संघटनेची…
गोरेगावात संत सावता महाराज व संगमेश्वर मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न
पारनेर / ता. प्रतिनिधी, श्री संत सावता महाराज सभामंडप व श्री संगमेश्वर मंदिर सभामंडप बांधकामाचा भूमिपूजन समारंभ पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी…

