पारनेर शहरात कृषी व जनविकास प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा असा पहिला” पारनेर भूषण पुरस्कार संपन्न

पारनेर / प्रतिनिधी, महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आनंद लॉन्स पारनेर येथे हा पुरस्कार गुणवंतांना अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार लोकनेते निलेश लंके साहेब व मान्यवरांच्या हस्ते सन्मान पुर्वक प्रदान करण्यात…

बोगस कागदपत्रांच्या आधारे पारनेर तालुक्यात अवैंधरीत्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची पोलीसांनी चौकशी करून कारवाई करावी – मनसे नेते अविनाश पवार

पहलगाम सारखी दुर्दैवी घटना रोखण्यासाठी पारनेर तालुक्यात बोगस आधार कार्डच्या आधारे औद्योगिक वसाहतीत नोकरी मिळवून रहाणाऱ्या नागरीकांचे पोलिसांनी व्हेरिफिकेशन बंधनकारक करावं – मनसे नेते अविनाश पवार पारनेर / प्रतिनिधी, जम्मुकाश्मीर…

पारनेर येथे महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचा समारोप; मात्र आ. काशिनाथ दाते यांचे पक्षांतर्गत गटबाजीवर कडक शब्दांत ताशेरे

काशिनाथ दाते खरोखर गरीब आमदार : मंत्री नरहरी झिरवळ पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः पाण्याच्या प्रश्नासह गोरगरीब जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार काशिनाथ दाते अथक प्रयत्न करत…

जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते वितरण

अहिल्यानगर दि.१- क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, कार्यकर्ता, संघटक यांना दिल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस…

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पालकमंत्र्यांहस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ द्या – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर, दि.१ – मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रूग्णालय मदत केंद्राचे जलसंपदा मंत्री तथा…

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत…

सामाजिक कार्यकर्ते रमीज राजे यांना राज्यस्तरीय ‘पारनेर भूषण ‘पुरस्कार जाहीर

पारनेर दि.२२ पारनेर प्रतिनिधी गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप व कीर्तिवंत सोबत सदैव कौतुकाचा हात ‘ या संकल्पनेतून राज्यस्तरीय कार्यरत असलेल्या कृषी व जनविकास प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर राबवून सामाजिक कार्यात…

भालेराव बंधूंनी सामाजिक कार्याचे क्षेत्र वाढवावे : सहा. संचालक विनोद लोंढे

पारनेर /प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील खारवाडी येथील ग्रामीण भागातील राजेंद्र भालेराव व चंद्रकांत भालेराव यांनी आपल्या कष्टाच्या व मेहनतीच्या जोरावर ते राष्ट्रीय पातळीवर कार्य करीत असून त्याच्या माध्यमातून पारनेर…

टाकळी ढोकेश्वर येथे ख्रिस्ती बांधवांचा ईस्टर हा सण उत्साहात साजरा…

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील आदर्शगाव टाकळी ढोकेश्वर येथे ईस्टर हा ख्रिस्ती बांधवांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . टाकळी ढोकेश्वर येथील न्यू अपोस्तोलिक चर्चमध्ये चर्च पास्टर विनोद गायकवाड…

टाकळी ढोकेश्वर गटातून राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात

पारनेर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातून उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल…

Exit mobile version