माजी खासदार सुजय विखेंच्या हस्ते जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांचा सन्मान

पारनेर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील पत्रकार विनोद उर्फ बाळासाहेब गायकवाड यांची निवड झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी ही जबाबदारी…

सुजित झावरे यांचा विकास कामांसाठी नेहमीच पाठपुरावा : मा.खा.सुजय विखे

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे भव्य बैलगाडा शर्यत आणि विकासकामांचे लोकार्पण पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यात सत्ता नसतानाही सुजित झावरे यांनी सर्वदूर विकासकामे मार्गी लावली आहेत. विकास कामांसाठी त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो.…

प्राचार्य सुनिल वाव्हळ हे आपल्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

शिक्षकांनी प्रामाणिकपणे, कर्तव्य निष्ठेने आणि समर्पण भावनेने काम करावे: रामचंद्र दरे टाकळी ढोकेश्वर : शिक्षक हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, मूल्ये आणि ज्ञान निर्माण होऊ शकते.…

गायकवाड यांनी पत्रकारितेतून वंचितांचा आवाज बुलंद केला : डॉ. भाऊसाहेब खिलारी

टाकळी ढोकेश्वर येथील पत्रकार बाळासाहेब गायकवाड यांचा सत्कार टाकळी ढोकेश्वर : राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी टाकळी ढोकेश्वर येथील पत्रकार विनोद उर्फ बाळासाहेब गायकवाड यांची निवड झाली.…

मुलाच्या वाढदिवसाला शाळेमधे वृक्षारोपण आणि खाऊवाटप उपक्रम

( पारनेर प्रतिनिधी ) : – पारनेर तालुक्यातील पिंपरीजलसेन येथील जि.प.प्राथमिक शाळेमधे इयत्ता ६ वी मधे शिकणार्या स्वामी दत्ता गाडगे या विद्यार्थ्याचा वाढदिवस शाळेला वृक्षारोपणासाठी वृक्षभेट देत व विद्यार्थ्यांना खाऊवाटप…

जुन्या पेन्शन संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी प्रविण झावरे पाटील यांची निवड

पारनेर/प्रतिनिधी : गुरुवार, दि. १० एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा अहिल्यानगरच्या जिल्हा कार्यकारणीच्या निवडीसाठी शेतकरी भवन, मार्केट यार्ड येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या “डिजिटल मिडीया अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी विनोद गायकवाड” यांची नियुक्ती

पारनेर / प्रतिनिधि, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मिडीया अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरचे पत्रकार विनोद किसन गायकवाड यांची निवड करण्यात आली. सांगली येथील डिजिटल मिडियाच्या राज्याच्या पहिल्या…

पार्वतीबाई आरोटे आजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कोतुळेश्वर शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना संगीत साहित्य वाटप!

अकोले (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या आजी स्वर्गीय गं.भा. स्वर्गीय पार्वतीबाई बाबुराव आरोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कोतुळ येथील कोतुळेश्वर वारकरी…

स्त्रियांनी समाजाला एक नवीन दिशा दिली : सुषमा रावडे

कडूस येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पारनेर: महिला दिन एक दिवस नसतो तो वर्षभर आसतो. स्त्रियांनी समाजाला एक नवीन दिशा दिली आहे. प्रत्येक स्त्री ही माते समान असते. आधुनिक…

मीडिया मॉनिटरिंग खासगी संस्थेकडे देण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध ; पारनेर तालुक्यातील पत्रकारांचे तहसिलदारांना निवेदन

( पारनेर/प्रतिनिधी ) : – राज्य सरकारने वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतल्याने तसेच हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना आणि…

Exit mobile version